Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / नारंडा येथे हायमास्ट...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

नारंडा येथे हायमास्ट लाईट टॉवरचे भूमिपूजन

नारंडा येथे हायमास्ट लाईट टॉवरचे भूमिपूजन

कोरपना: कोरपना तालुक्यातील मौजा नारंडा येथे दालमिया सिमेंट कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीअंतर्गत हायमास्ट लाईट टॉवरचे भूमिपूजन सामाजिक सभागृह व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. अनुताई ताजने यांच्या हस्ते करण्यात आले.
या करिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी कंपनीकडे यासंदर्भात मागणी केली होती  सदर मागणीच्या अनुषंगाने हायमास्ट लाईट टॉवर मंजूर करण्यात आले.

नारंडा येथे सामाजिक सभागृह व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात लाईटची व्यवस्था नसल्यामुळे अंधार पडत होता तसेच कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे सदर बाबींची दखल घेत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सामाजिक दायित्व निधी अंतर्गत हायमास्ट लाईट टॉवरची मागणी केली व सदर मागणी मंजूर करण्यात आली.सदर मागणी मंजूर झाल्यामुळे दोन्ही परिसरात लाईटची व्यवस्था होणार आहे.

यावेळी सामाजिक सभागृह व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात भूमिपूजन करण्यात आले.यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,सरपंच अनुताई ताजने,उपसरपंच बाळा पावडे,पोलीस पाटील नरेश परसुटकर,ग्रामपंचायत सदस्य बाबुराव सिडाम,रुपाली उरकुडे,रंजना शेंडे,उपासे,सुरेश पाटील परसुटकर,नागोबा पाटील उरकुडे,कवडू उरकुडे,अनिल मालेकर,सत्यवान चामाटे,गौरव वांढरे,प्रवीण हेपट,मारोती शेंडे,मारोती बोबडे,अरुण सोनपितरे,योगीराज बोढे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...