खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर :-दिनांक २६/ १/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनिय बातमीदाराकडुन बातमी प्राप्त झाली.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातुन आंतरराज्यीय गांजा तस्कर दोन चारचाकी वाहने पर- राज्यातुन गांजा घेऊन चंद्रपुर शहराचे दिशने येणार आहेत. अशी खात्रीशीर खबर मिळालेवरुन सदर बाबत पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. संदीप कापडे, सचिन गदादे यांचे नेतृत्वात दोन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले.
त्यानुसार सापळा रचुन संशयीत वाहनांवर मुल चंद्रपुर रोडवर चिचपल्ली गावजवळील शेर-ऐ पंजाब ढाब्याजवळ पाळत ठेवली असता काही वेळातच होंडा सिटी गाडी क्र. Honda city AP 9 BE 1122 व मारुती स्विफ्ट गाडी क्र. Swift maruti AP10 AB 2769 या दोन गाड्या शेर-ऐ-पंजाब ढाब्याजवळ आल्या असता सापळा कारवाई नुसार वाहन चालकांना बाहेर उतरवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) श्रीनिवास नरसय्या मचेडी, वय ५० वर्षे, धंदा-शिक्षक, Teacher व २) शंकर बलय्या घंटा, वय २९ वर्षे, धंदा- मजुरी दोन्ही राहणार मस्जीद वाडा, सुभाषनगर, मथनी, करीमनगर, तेलंगणा अशी सांगितली. त्यांचे वाहनांची दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता दोन्ही वाहनांमध्ये मिळुन एकुण ५१ पाकिटांमध्ये मिळुन १०३ किलो ८३९ ग्रॅम वजनाचा ३१,१५,१७० /- रुपयांचा गांजा मिळुन आला 103 kg cannabis seized . तसेच सदर गांजा वाहतुकीकरीता दोन वाहने कि. अं. १०,००,०००/-रु. असा एकुण ४१,१५,१७०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीतांविरुध्द कलम ८ (क), २०(ब) (II) (क) एन.डी.पी.एस. अँक्ट नुसार पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे रामनगर करीत आहे. खलानंत
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे सोबत स.फौ. राजेंद्र खनके, रमेश तोकला, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, संजय आतकुलवार ना. पो. शि. सुभाष गोहोकार, सुरेंद्र महंतो, पो.शि. गणेश भोयर, मिलींद जांभुळे, गणेश मोहुर्ले, सतिश बगमारे, गोपीनाथ नरोटे, रविंद्र पंधरे, प्रांजल झिलपे, शेखर आसुटकर यांनी केली आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...