Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपुरी दुय्यम निबंधक...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा हदौस.

ब्रम्हपुरी दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा हदौस.

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी येथील दुय्यम निबंधक श्रेणी कार्यालयात दलालांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात असल्याने सामान्य नागरिक हतबल असून चक्क तहसीलदारच्या कॅबिन नजीकचं हाकेच्या अंतरावर सामान्यावरील होतं असलेल्या अन्यायकारक प्रकाराने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जातं आहे

जमिनी संदर्भातील बहुतेक व्यवहार जसे: 

• दस्ताची नोंदणी करणे, दास्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल करणे 

• दस्ताची प्रमाणित नक्कल देणे

  • शोध उपलब्ध करणे .

 • नोटीस ऑफ इन्टिमेशन फाईल करून घेणे

 . जुना मूळ दस्त नोंदणी पूर्ण करून परत देणे, मुद्रांक शुल्क भरण्याच्या प्रयोजनार्थ मूल्यांकन अहवाल देणे . 

• दस्त नोंदणी संदर्भात गृह भेट देणे, विशेष कुलमुखत्त्यार पत्राचे अधिप्रमाणन करून देणे, मृत्युपत्रकर्त्यांच्या मृत्यूनंतर मृत्युपत्र नोंदणी करणे. अशी विविध प्रकारची नोंदणीकृत दस्तांची कामे याठिकाणी केली जातात.

 दस्ताची नोंदणी करीत असताना दस्त तयार करून स्वतः सुद्धा येथील कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाने दस्त तयार करून दस्त नोंदणीची प्रक्रिया करू शकतो परंतु या कार्यालयात हि संपूर्ण कामे फक्त आणि फक्त दलालांच्या माध्यमातून केली जात असल्यामुळे जनतेची सर्रास लूट  केली जात आहेत. 

एक दुय्यम निबंधक अधिकारी व दोन कंत्राटी ऑपरेटर वगळता कुठलाही कर्मचारी नसतांना दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच बिन पगारी फुल अधिकारी अशा आठ ते दहा लोकांचा वावर सर्वसामान्यांना दिसून येत आहे. दोन ते चार तास ड्युटी करणारे साहेब मे,आक्टोंबर अश्या कोड वजा भाषेत दलालांना इशाऱ्याने आर्थिक व्यवहार करीत असल्याचे या कार्यालयात कामासाठी गेलेले पीडित सांगत आहेत.

अवैध कामाच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसारित झाल्यास कार्यालयाची बदनामी होणार..? तहसीलदार कॅबिन लगत कार्यालय असतांना धाक शून्य..? शहरातील लोकप्रतिनिधी जाब विचारणा करतील तर...? नौकरी तर धोक्यात नाही ना...? अश्या कुठल्याच बाबतीत धाक राहिला नसून शहरातील लोकप्रतिनिधी, लोकसेवकांना काही घेणे देणे आजघडीला शिल्लक नसल्याने तालुक्यात आलेले नवनवीन कर्मचारी, अधिकारी सुद्धा शहराच्या छातीवर बसून कारभार करीत असल्याचे तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...