*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
गोडपिपंरी :- चंद्रपूर जिल्हातील लिलाव झालेल्या पोंभुर्णा गोडपिपंरी वाळू घाटातील काही कंत्राटदार महसूल विभागातील लागू केलेल्या नियमांचे उलंघन करून व खनिकर्म चे नियम न पडता मोठया प्रमाणात रात्रौ पाडिला चोर मार्गानी pc मशीन च्या साह्यानी रेती चोरी करून महसूल विभागाला चुना लाहू पाहत असून याकडे जिल्हा प्रशासन जाणीपूर्ण दुर्लक्ष करतांना दिसत असल्याचे बोलले जात आहे. मागील एका महिन्याआधी चंद्रपूर जिल्हातील 18 वाळू घाट लिलाव केल्या गेले त्यात हे पोंभुर्णा व गोडपिपंरी वाळू घाट तर आताच काही दिवसाआधी परत 10 वाळू घाट लिलाव झाले त्यापैकी पाच वाळू घाट सुरु करण्यात आले असून गोडपिपंरी, पोंभुर्णा व आता लिलाव झालेल्या कोसंबी वाळू घाटातून मोठया प्रमाणात मशीन च्या मद्दतीने रात्रौ पाडीत चोर मार्गानी वाळू चोरी केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी काही प्रामाणिक नागरिक करत असून सुद्धा महसूल प्रशासन गप्प का असा सवाल आता जिल्हा निवासी विचारू पाहत आहे.
गोडपिपंरी पोंभुर्णा व कोसंबी वाळू घाटाचा तक्रारी नंतर पोंभुर्णा तालुक्यातील महसूल प्रशासन जागे झाले व त्यांनी तीन वाळू चे वाहने जप्त करून आपली कामगिरी तर दाखविली पण काही वाळू कत्रदारांना अभय देण्याचे कार्य केल्याची चर्चा होत असल्याने आता जिल्हा शासन प्रशासन यावरती काय तोडगा काढतील आणि जुने भरारी पथक रद्द करून नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना या पथकात घेऊन महसूल विभागाला भ्रष्टाचार मुक्त करतील काय?
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...
*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...
*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...