खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): गुरुवार 24 मार्च रोजी रात्री 9 वाजता दरम्यान कमांडर जीपने चार दुचाकी वाहनास धडक दिली. म्हातारदेवी रस्त्यावरील उडीसा फास्ट कॅरियर ट्रान्सपोर्ट कंपनीचा मॅनेजर पुष्पराज तिवारी (34) रा. रिवा, मध्यप्रदेश हा कमांडर जीप क्र. एमएच 34 बीबी 2257 घेऊन घुग्घुस येथून वणी कडे जात असतांना मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवून फिर्यादी संजय यादव (35) रा. घुग्घुस यांचा दुचाकी क्र. एमएच 34 एस 5323 ला धडक दिली यात दुचाकीचे नुकसान तसेच बेलोरा पुला जवळ पोलीस चौकीला धडक दिली यात चौकीचे नुकसान झाले व अन्य तीन दुचाकी वाहनास धडक दिली सुदैवाने दुचाकी चालक बचावले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चालकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे. सपोनि संजय सिंग, पोहवा रंगारी वाहतूक पोलीस नापोशि गजानन झाडे,पोशि माणिकचंद चौधरी, राहुल मसाडे गुन्हे शोध पथकाचे नापोशि प्रकाश कर्मे,महेश मांढरे पोशि रंजित भुरसे, वाहतूक पोलीस रेल्वे फाटकाजवळ नसते व अन्य ठिकाणी कर्तव्य बजावित असतात,नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...