Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / भव्य रोगनिदान शिबीर...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

भव्य रोगनिदान शिबीर पोलिस स्टेशन जिवती येथे संपन्न || परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला .

भव्य रोगनिदान शिबीर पोलिस स्टेशन जिवती येथे संपन्न || परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला .

जिवती :- पोलिस स्टेशन जिवती च्या वतीने नक्षलग्रस्त व अतिदुर्गम आदिवासी मानिकगड पहाडावरील ग्रामस्था करिता भव्य मोफत रोगनिदान शिबीर या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन २४ मार्च २०२२ रोजी पोलीस स्टेशन जिवती येथे करण्यात आले होते

   चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या संकल्पनेतून आदिवासी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याचे निदान व्हावे. त्यांना वेळीच उपचार मिळावा तसेच स्त्रिया व बालकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी व सामान्य जनतेला योग्य उपचार मिळाल्यास त्यांचे आरोग्य सुद्दढ राहील व त्यांना योग्य निरोगी जिवनमान जगण्यास मदत होईल या उदात्त हेतूने मोफत रोगनिदान शिबीर वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सहाय्याने आयोजित करण्यात आले होते

    सदर शिबिराचा लाभ परिसरातील ६०० ते ७००  ग्रामस्थांनी घेतला. या वेळी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून लगेच त्यांना आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांचे आरोग्य विषयक प्रबोधन मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलिस स्टेशन जिवती चे ठाणेदार सचिन जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र अहिरकर, डॉ. प्रवीण येरमे, डॉ. मिनल ठाकरे, डॉ. आशीष गुज्जनवार, डॉ. जोयशी, वार्ड बॉय विशाल पवार, अधिपरिचारिका बिंदू शामकुळे, पोलीस स्टेशन जिवतीचे  अंमालदर शरद राठोड, रमाकांत केंद्रे, अमोल कामले, तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले व भव्य मोफत रोगनिदान शिबिर संपन्न झाले

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...