Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पिंपळगाव रोडवरील कृष्णनगरी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पिंपळगाव रोडवरील कृष्णनगरी बनली सट्टाबाजाराचे केन्द्र पोलीस दादाचे दुर्लक्ष

पिंपळगाव रोडवरील कृष्णनगरी बनली सट्टाबाजाराचे केन्द्र पोलीस दादाचे दुर्लक्ष

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):    कोरपना तालुक्यातील औद्योगिक  शहर नांदा येथील पिंपळगाल रोडवरील कधीकाळी सुनसान पडलेली कृष्णनगरी सट्टापट्टी व्यवसायाचे केंद्र बनले असून राजकीय व प्रशासकीय वरदहस्त असल्याने येथील सट्टापट्टी केंद्र जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बंद करण्याची मागणी नागरिकांनी केल्याने खळबळ उडाली आहे  


नांदाफाटा बाजारपेठेत अण्णा नामक व्यक्ती दुकान भाड्याने घेऊन मागील आठ महिन्यापासून खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय चालवित होता जणु या व्यवसायाला सरकार मान्यताच आहे कि काय  दोन महीन्या पुर्वी गढचांदूर पोलीसांनी अण्णा नामक व्यक्तीसह चार जणांवर सट्टापट्टी चालवीत असल्याने जुगार कायद्याअंतर्गत कारवाई केली होती पोलिसांच्या कारवाईनंतर बाजारपेठमधील सट्टापट्टीचा व्यवसाय बंद झाला त्यानंतर लगेचच सुत्र हलली  पिंपळगाव रोडवरील कृष्ण नगरी सट्टापट्टी व्यवसायाचे केन्द्र बनली अण्णा नामक व्यक्तीने बाकायदा ४ हस्तक ठेवून सट्टापट्टीचा धंदा वाढविला धंदा वाढताच हप्ता वाढविण्याची मागणी होऊ लागली अण्णा नामक व्यक्तीला हप्ता परवडत नसल्याने महिन्याभरापूर्वी त्यांने सट्टापट्टीचा व्यवसाय गुंडाळला अण्णाचा धंदा बंद होताच कोरपना येथील एका लाॅटरी व्यावसायिकांकडून पिंपळगाव रोडवरील कृष्णा नगरीमध्ये खुलेआम सट्टापट्टी घेणे सुरु झाले आहे परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी लावत असून येथे झंडीमुंडीचाही खेळ खेळविला जात असल्याची चर्वा आहे दररोज लाख रुपयाचेवर सट्टापट्टीचा व्यवसाय होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे प्रशासनाचा आशीर्वाद व राजकीय वरदहस्त असल्याने खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय जोमात सुरु आहे जिल्हा पाेलिस अधीक्षक यांनी लक्ष देऊन  सट्टापट्टी व्यवसाय बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे  

लाखोंचा हप्ता भरा सट्टापट्टीचा धंदा करा 
अण्णा नामक व्यक्ती सट्टापट्टी व्यवसाय चालविण्याकरिता लाख रूपयाचे वर हप्ता देत असल्याचे त्याचे हस्तक सांगतात हप्ता वाढविण्याची रट सुरु होती परवडत नसल्याने अण्णाने सट्टापट्टी व्यवसाय गुंडाळला अण्णाने सोडताच कोेरपना येथील एका लाॅटरी व्यावसायिकाने हप्ता वाढवून पिंपळगाव रोडवरील कृष्णनगरी येथे सहा सात कर्मचारी ठेवून मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी व्यवसाय सुरू केला आहे कधीकाळी सुनसान असलेली कृष्णनगरी आता अवैध धंद्यासाठी प्रसिद्धी झोतात आली आहे लाखोंचा हप्ता भरा  सट्टापट्टीचा व्यवसाय करा असा नवा नविन फंडा सुरु आहे

जुगाराने अनेकांचे संसार उध्वस्त

नांदाफाटा परिसरात छोट्यांपासून तर वयोवृद्धांपर्यंत जुगार लावण्याचे वेड लागले आहेत अनेकजण चौकाचौकात आकड्याची जमाबेरीज करतांना दिसतात तर काही शौकीन प्ले स्टोअर मधून विशेष अॅप डाऊनलोड करुन आकडा घेऊन अभ्यास करुन सट्टा लावतात परिसरातील अनेकांचे संसार जुगारामुळे उध्वस्त झाले हे जरी खरे असले तरी मोह काही केल्या जात नाही . वेड असे की आज नाही तर उद्या लागेल पण गेम नक्की लागेलच आपले भाग्य उजळेल हीच आशा अनेकांचे घरे आजही उध्वस्त करीत आहे सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मूग गिळून चुप बसले असल्याने येथील सट्टापट्टी व्यवसाया विरोधात पुढे येऊन तक्रार करायला तयार नसल्याने सट्टापट्टी व्यवसाय जोमात सुरू आहे

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...