आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट( कोरपना तालुका प्रतिनिधी): चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका तुरुंग अधिकाऱ्याने आपल्या प्रेयसीच्याच घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजतानंतर चर्चेचा विषय ठरली.वेळीच उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजतानंतर घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महेश माळी (37) असे या तुरुंग अधिकाऱ्याचे नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे तुरुंग अधिकारी यापूर्वी गडचिरोलीला होते. त्यांचे एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत प्रेम जुळले. माळी हे विवाहित असून त्यांना दोन अपत्य असल्याचे समजते. त्यांची प्रेयसी ही भंडारा जिल्ह्यात होती. तिची बदली चंद्रपुरात झाली. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा हे तुरुंग अधिकारी आपल्या प्रेयसीच्या घरी गेले. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला असावा. यानंतर त्याची प्रेयसी ही घराशेजारी गेली. अश्यातच तुरुंग अधिकारी माळी यांनी गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांना लगेच येथीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळेत उपचार झाल्याने ते थोडक्यात बचावल्याचे कारागृहातील सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी शहर पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून उपचार सुरू असल्याची माहितीही कारागृहातील सूत्राने दिली.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...