वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : आज दिनांक 22 मार्च 2022 ला भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी द्वारा चालू असलेल्या चरणबध आंदोलन च्या तृतीय चरणात वणी क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालय उर्जाग्राम ताडळी येथे , कोल कामगारांच्या मागण्या साठी एक द्विवसीय धरणा प्रदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मा.सुधीरजी घुरडे (महामंत्री अखिल भारतीय खदान मजदूर संघ,सदस्य JBCCI 11 ) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करतांना सांगितले की, वर्तमान CMPF घोटाळा संदर्भातील चौकशी आणि प्रबंधक कामगार विरोधी निती निर्णयाचा भारतीय मजदूर संघ पूर्ण ताकतीने विरोध करेल.
मा.कमलाकरजी पोटे (वेकोली कल्याण समिती सदस्य )द्वारा वणी क्षेत्राच्या उणीवा बद्दल विस्तृत माहिती देण्यात आली.
आंदोलन कार्यक्रमाच्या महत्वाच्या टप्यात वणी क्षेत्रातील महाप्रबंधक कार्यालया समोर धरणा प्रदर्शन करण्यात आले एवढ्यावर प्रबंधन ने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी मा.महामंत्री भा.को.ख.म.संघ वणी-माजरी श्री-जगन्नाथजी जेणेकर द्वारा देण्यात आला. या आंदोलनाला सर्वच उपक्षेत्रीय पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे असे यावेळी मा.रहांगडले अध्यक्ष भा.को.ख.म.संघ.वणी-माजरी यांनी कळविले आहे.
या धरणा प्रदर्शनात प्रामुख्याने भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी राजेन्द्र पाचभाई आदोलन कामगार संघटना यांची उपस्थिती होती.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...