Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / आंतरराष्ट्रीय जलदिन...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

आंतरराष्ट्रीय जलदिन व जलजागृती सप्ताह निमित्त 22 मार्च रोजी दिशादर्शन कार्यशाळेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय जलदिन व जलजागृती सप्ताह निमित्त 22 मार्च रोजी दिशादर्शन कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर, दि. 20 मार्च : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपुर अंतर्गत गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाणीवापर संस्था, लाभधारकांच्या समृध्दीकरीता मुल येथील कन्नमवार सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळा ही दिनांक 22 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते सायं. 5.30 या वेळेत पार पडणार आहे. कार्यशाळेला प्रमुख उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक म्हणून कृषी व जलतज्ञ डॉ.सुधिर भोंगळे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोसेखुर्द प्रकल्प जलसंपदा विभागाचे डॉ. आशिष देवगड़े उपस्थित राहतील.

सदर कार्यशाळेचे आयोजन आंतरराष्ट्रीय जलदिन व जनजागृती सप्ताह 2022 चे औचित्य साधुन संपुर्ण गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. लाभधारकांमध्ये जल जागृती निर्माण व्हावी म्हणून पाणी बचतीचे महत्व पटवुन दिले जात आहे, प्रशिक्षण शिबीर, चर्चासत्र,विविध माध्यमांचा वापर करुन मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठाचे सहकार्याने आयोजन करण्यात येत आहे. 

या कार्यशाळेसाठी आसोला मेंढा नुतनीकरण विभागातील मुल, सावली, घोडाझरी कालवे विभाग,नागभीड, गोसेखुर्द उजवा कालवे ब्रम्हपुरी, धरण विभाग वाही, डावा कालवे पवनी अंतर्गत येणा-या सर्व पाणीवापर संस्थांचे संचालक मंडळ, लाभधारक शेतकर-यांना कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...