आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):
कोरपना तालुक्यातील धोपटाळा(पारधीगुडा) येथे एका पत्नीने आपल्या पतीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.अनैतिक संबंधातून सदर हत्या करण्यात आल्याची शंका व्यक्त होत असून पत्नी विरोधात पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळते.परंतू या हत्येमागचा मुख्य सूत्रधार दुसराच असल्याची शंका व्यक्त होत असून याविषयी विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.सदर घटना 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.आरोपी महिलेचे एका व्यक्ती सोबत अनैतिक संबंध होते आणि अंदाजे 8 महिन्यापूर्वी ही महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची व एक महिन्यापूर्वीच पुन्हा पतीकडे परत आल्याची माहिती आहे.असे असताना येथील एका व्यक्तीने या दोघांना पळून जाण्यासाठी सहकार्ये केल्याचा आरोप मृतकाच्या लहान भावाने केला आहे.मात्र तो व्यक्ती कोण ? याचा तपास केल्यास सत्य बाहेर येऊ शकते असे मत व्यक्त होत आहे.ज्यादिवशी हे हत्याकांड घडले त्या रात्री आरोपी महिलेचा तो प्रियकर एकटाच रात्रभर गावा लगतच्या शेतात दडून बसला होता. आणि तो दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास गावात आला.सदर संशयास्पद बाब मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहे.कोरपना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...