आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या सिमेंट रोड तसेच स्वातंत्र मिळाल्यापासून गावकऱ्यांची मागणी असलेल्या स्मशानभूमी चे लोकार्पण दि. 13/03/2022 ला राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री डॉ प्रा अशोकराव उईके यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे, जि. प. सदस्य उषाताई भोयर, प्रीतिताई काकडे, पं. समिती सभापती प्रशांतभाऊ तायडे, शिलाताई सलामे उपसभापती पं समिती, कुणालभाऊ भोयर, विजयभाऊ येनोरकर,सरपंच दीक्षा मून, विशालभाऊ येनोरकर उपसरपंच, ग्रा पं सदस्य विजय चकोले, शुभांगी गुजरकर, अर्चना जुमनाके, रेखा देवतळे, ललिता उराडे, रत्नमाला कुलसंगे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ गलाट, अशोकराव पाटील, सुभाष जुनघरे, राजू पाटील, मनोहर देवतळे, दशरथ येनोरकर, धनराज देवतळे, राहुल धुपे, प्रवीण मुन हजर होते.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...