Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *महिलांनी आर्थिकदृष्ट्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे:-आशिष ताजने*

*महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे:-आशिष ताजने*


       
         कोरपना तालुक्यातील नारंडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत नारंडा,महिला ग्रामसंघ,दालमिया भारत व अंबुजा फॉउंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले. 
    यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने,वनोजा ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सविताताई पेटकर,युवा नेते आशिष ताजने,दालमिया फॉउंडेशनचे लक्ष्मण कुडमेथे,शाहीन मॅडम,तंटामुक्ती अध्यक्ष बंडू बोढे,अस्मिता बोंडे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली उरकुडे,शालू हेपट,वर्षा उपासे आशा वर्कर अर्चना मोहूर्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.
       महिलांनी आपल्या अधिकारांची जाण ठेवून आपल्या न्याय हक्कांकरिता संघर्ष केला पाहिजे,तसेच समाजातील महिला आज या प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असून ते सुद्धा आपल्या देशाच्या विकासात पुरुषांच्या बरोबरीने योगदान देत आहे,तसेच महिलांनी फक्त शेती न करता बचत गटांच्या माध्यमातून व्यवसायाकडे वळून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे प्रतिपादन युवा नेते आशिष ताजने यांनी केले.
        यावेळी महिलांनी सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ,अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवून  समाजात कार्य केले पाहिजे,तसेच प्रत्येक महिलांनी आपल्या सहकारी महिलांना सहकार्य करून प्रत्येक क्षेत्रात समोर जाण्यासाठी प्रेरित करावे असे आवाहन माजी सरपंच सविताताई पेटकर यांनी केले.
          कार्यक्रमात गावातील जेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला.तसेच महिलांचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला गावातील मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.
    यावेळी कार्यक्रमाचे संचालन माधुरी गोहणे व आभार प्रदर्शन शालूताई मालेकर यांनी केले.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...