Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पोलीस स्टेशन कोरपना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पोलीस स्टेशन कोरपना मार्फत भव्य आरोग्य तपासणी शिबिर 260 रुग्णांनी घेतला लाभ

पोलीस स्टेशन कोरपना मार्फत भव्य आरोग्य तपासणी शिबिर 260 रुग्णांनी घेतला लाभ

 

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी)

 पोलिस स्टेशन कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान शिबीर या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन १६ मार्च रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी येथे करण्यात आले होते.
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याचे निदान व्हावे. त्यांना वेळीच उपचार मिळावा तसेच स्त्रिया व बालकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी व सामान्य जनतेला योग्य उपचार मिळाल्यास त्यांचे आरोग्य सुद्दढ राहील व त्यांना योग्य निरोगी जिवनमान जगण्यास मदत होईल या उदात्त हेतूने मोफत रोगनिदान शिबीर वैद्यकीय अधिकार्‍यांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिराचा लाभ परिसरातील २6० रुग्णांनी घेतला आहे,
ज्यामध्ये अस्थिरोग तज्ञ, बाल रोग तज्ञ ,स्त्री रोगतज्ञ,नेत्ररोग तज्ञआणि इतर डॉक्टरच्या चमुनी चार260रुग्णावर तपासणी केल्यावर मोफत औषधोपचार  करण्यात आला
आयोजकांकडून रुग्णासाठी जेवनाची पण सोय करण्यात आलि होति शिबिर यस्वशी करण्यासाठी पोलिस स्टेशन कोरपना चे ठाणेदार सदाशिव ढाकणे, कुडावले मेजर संजय शुक्ला पोलीस कान्स्टेबल इतर गणेश डवरे अविनाश ठोके व ईत़र पोलीस कर्मचारी रुग्णसेवक दिनेश राठोड , पोलीस पाटील जगणाळे  आणि,कर्मचारी वृंद जिल्हा परिषद शाळा कोळशी व ग्रामस्थ यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...