Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पोलीस स्टेशन कोरपना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पोलीस स्टेशन कोरपना च्या वतीने आज कोळशी (खु.)येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन

पोलीस स्टेशन कोरपना च्या वतीने आज कोळशी (खु.)येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन

कोरपना: चंद्रपूर जिल्हा पोलीस, व पोलीस स्टेशन कोरपना च्या वतीने 16 मार्च ला सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळशी (खु)येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर कडून रुग्णांची  मोफत तपासणी करण्यात येणार आहेत. या शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रतिभा चव्हाण(आदीलाबाद)अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश राठोड(आदीलाबाद) नेत्र चिकित्सक डॉ. एस. जी. बुऱ्हाण (गडचांदूर) नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ के.एम. लांजेवार (राजुरा)बालरोगतज्ज्ञ डॉ, महेश हिरादेवे (गडचांदूर) तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेम्भे (कोरपना), मानस शास्त्रज्ञ डॉ दुर्गाप्रसाद बनकर (चंद्रपूर) वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश घाटे (कोरपना) डॉ.सुबोध गोडबोले (नारंडा) मनोसामाजीक कार्यकर्ते अतुल सेंदरे (चंद्रपूर) समुपदेशक रामेश्वर बारसागडे (चंद्रपूर)उपस्थित राहणार आहेत, शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे,यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,पोलीस उपअधीक्षक श्रीमती राधिका फडके, गडचांदूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक राहणार आहेत. कोरपना तालुक्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कोरपना पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे व कोडशी येथील ग्रामस्थांनी  केले आहेत.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...