वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
वेकोलीच्या मुंगोली, पैनगंगा, कोळसा खदानीतून दररोज कोळसाचे ट्रक दिवसरात्र कोळसा भरून येतात व रेल्वे सायडींगवार खाली होते. न्यू रेल्वे सायडिंगवर पेलोडर मशिनव्दारे रेल्वेच्या वॅगन मध्ये कोळसा भरुन अन्य जिल्ह्यतील पाठविल्या जाते. सोमवारला रात्री 7 वाजता दरम्यान पेलोडर मशीन कोळसा भरत असतांना अचानक पेलोडर मशिनला शॉर्टसर्किटमुळे मशिनने पेट घेतला व अगीचे रूप धारण केले त्यामुळे सुभाष नगर व गांधी नगर येथील नागरिक गोळा झाला व वेकोली जवळ सुरक्षा साधन नसल्याने नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला.
एसीसी कंपनीच्या अग्नीशमन दल व धारीवाल कंपनीचे आगनीशामन दल व कर्मचारी यांनी घटना स्थाळावर दाखल होऊन बुजविण्याचा पुर्ण प्रयत्न करीत होते तो पर्यत पेलोडर मशिन जळून संपूर्ण खाक झाली यात लाखोंचे मशिनाचे नूकसान झाले, वेकोलीच्या दुर्लक्षामुळे मशिन जळून खाक झाली सुरक्षाचे शाधन नसल्याने वेळेवर वेकोलीचे मुंगोली खाणीचे एक अग्नीशमन दल आले नाही व अग्नीशमन वाहनात पाणी नसल्याने ते आग विझविण्याच्या कामात आले नाही वेकोली जवळ कोणते ही साधन नसल्याने हा पेलोडर मशिन जळून पुर्णपणे खाक झाले यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...