Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / निवडणूक लांबणीवर रस्ता...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

निवडणूक लांबणीवर रस्ता टांगणीवर...

निवडणूक लांबणीवर रस्ता टांगणीवर...

कोरपना: कोरपना तालुक्यात सध्या झपाट्याने फलक अनावरण याचे काम सुरू असतांनाच तालुक्यातील बोरगाव येथे विचित्र घटना घडून आले.
पंचायत राज व्यवस्थे मध्ये महत्त्वाचा गाभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका वेळेवर सहा महिने सामोर गेल्याने कोरपना तालुक्यातील मौजा बोरगाव खुर्द ते बोरगाव बु. यासाठी एकूण 30 लक्ष रुपये मंजूर करून रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी कच्चा मटेरियल गिट्टी यासारखे कच्चामाल टाकल्यानंतर संबंधित कामावरून गिट्टी काढण्यात आले त्यामुळे संपूर्ण बोरगाव वासियांना चिंतेचा प्रश्न पडला की विकास म्हणजे फक्त निवडणुकीच्या तोंडावर दिसणारा का? असा अर्थ समजायचं काय? 

30 लक्ष रुपये एवढा निधी मंजूर केल्यानंतर टाकलेली गिट्टी कंत्राटदाराकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून परत उचलून नेले याचा अर्थ अजूनही नागरिकांना कळलेला नाही त्यामुळे नागरिक अजूनही संभ्रमात आहेत .विशेष म्हणजे राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांनी स्वतः या फलकाचे अनावरण केले त्यामुळे आमदार साहेब या प्रश्नाकडे लक्ष देतील का असा बोरगाव वासियांचा यांचा प्रश्न आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...