Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / खिर्डी येथील ताज दर्गाह...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

खिर्डी येथील ताज दर्गाह लोकप्रतिनिधी नी लक्ष देण्याची गरज...

खिर्डी येथील ताज दर्गाह लोकप्रतिनिधी नी  लक्ष देण्याची गरज...

प्रतिनिधी (कोरपना): भक्त निवास व्यवस्था करण्यात यावे असे अनेक भाविक भक्तांनी व्यक्त केल्या भावना अनेक वर्षापासून प्रचलित असलेला खिर्डी येथील दर्गा अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणात याठिकाणी येतात दर्गा चे दर्शन घेण्याकरिता साठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनता याठिकाणी येतात पण या ठिकाणी एकही मुक्कामी भक्तनिवास नाही प्रत्येक वर्षी याठिकाणी हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या उर्स उत्सव असतो भाविक भक्त दुरून आलेले असतात पण त्यांना राहण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांची गैरसोय होतात  मोहरम काळात मोठ्या प्रमाणात येते उत्सव केल्या जातो.

आपल्या मनोकामना या खिर्डी येथील दर्गा मध्ये पूर्ण होतात यासाठी दूर दूर चे भक्त याठिकाणी येतात खीर्डी हे  एक छोटेसे गाव असून गडचांदूर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले गाव आहे यात आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथे येतात येथील सेवक त्यात दर्गा ची मनोभावे सेवा करतात पण त्यांची एकच मागणी आहे. की फक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात त्यांच्या राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी येथील आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष द्यावे असे अनेक विनंती अर्ज ह्या  संस्थेमार्फत दिली गेली पण आज पावेतो  यावर कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. भाविक भक्तांना राहण्यासाठी भक्त निवास अत्यंत महत्त्वाचे आहे येथील सेवक प्रतिनिधी शी बोलतांना म्हटले आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...