*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
कोरपना/प्रतिनिधी: कुसळ येथील हजरत दूल्हेशाह बाबा उर्स शरीफ चे आयोजन मोठ्या प्रमाणात सुरू असून दि. १४,१५, व १६ तीन दिवसीय उत्सव साजरा करण्यात येत आहे. दि. १४ ला ठीक ९. वाजता मिलाद शरीफ व कुराण खानी चे आयोजन करण्यात आले असून दि. १५ ला सायंकाळी ४ वाजता कोरपना येथील मस्जिद येथून शाही संदल गावातून गश्त करीत कुसल येथे दर्गा शरीफ ला पोहोचून हजरत दुल्हेशाह बाबा यांच्या मजार वर चादर चढवण्यात येईल. या ठिकाणी दिवसभर लंगरचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. ( भोजनदान) होणार आहे रात्री ९ वाजता जावेद सर राजुरा, यांचा मैफिल शमा कार्यक्रम होत आहे. तसेच दि. १६ ला गडचांदूर येथील युवक कमिटी चा शाही संदल थेट दर्ग्यावर पोहोचणार असून मजरावर चादर चढवण्यात येणार आहे तसेच लंगर (अन्न प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.)
रात्री ९ वाजता असलम साबरी यांचे भाचे वसीम साबरी यांची शमा मैफिल समारोह होणार आहे. आयोजकांनी वीज पाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिले असून यात्रेनिमित्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत आहे. हजरत दुल्हेशाह बाबा कुसळ हे तीर्थ स्थळ सर्वधर्मसमभावाचे व एकतेचे प्रतिक असून या ठिकाणी सर्व क्षेत्रातील सर्व धर्मातील भक्त श्रद्धेने हजेरी लावतात.
कमिटीचे अध्यक्ष सय्यद आबिद अली यांनी कोरोना चे पालन करीत बाहेरगावावरून येणार्या भक्तांचे गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था केलेली आहे. अनेक छोटे-मोठे व्यवसायिकांनी आपले दुकान सज्ज केले असून या ठिकाणी तीन दिवस ऊर्स सोहळा संपन्न होणार आहे. कमिटीच्या सर्व सदस्यांनी नियोजनबद्ध युवक मंडळांनी आपली जबाबदारी सांभाळत आहे असे चित्र दिसते.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...