वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): सोनेगाव येथील शेतकरी मोर्यकांत बळवंत गोहने (42) यांच्या शेतातील हरभरा पिकाच्या धिगाला अज्ञात इसामने शनिवार 12 मार्च रोजी रात्री 11:30 वाजता दरम्यान आग लावली यात शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान झाले. शेतकरी मोर्यकांत गोहने हा शेतातून घरी आला असता रात्री अज्ञात इसमाने त्यांच्या शेतातील हरभरा पिकाच्या धिगाला आग लावली.
ही माहिती मिळताच ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात उप पोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे, रंजित भुरसे, मनोज धकाते, सिद्धार्थ रंगारी, रवी वाभीटकर, सचिन वासाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अज्ञात इसमा विरुद्ध कलम 435 गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे करित आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...