खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : स्वतःच्या आयुष्यातला काळोख विसरून रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड करणाऱ्या रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून रुग्णाची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिका ह्या खऱ्या अर्थाने आरोग्य विभागाचा कणा आहे. कोरोना काळात अगदी पहिल्या दिवसापासून डॉक्टरांसोबत परिचारिका देखील चोखपणे आपलं कर्तव्य बजावत होते. हे देखील आपण विसरू शकणार नसल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
ते सेंट पॉल नर्सिंग कॉलेज बामनी येथे जी. एन. एम प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या शपथविधी सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस नेते करीम भाई, प्रकाश पाटील मारकवार, संस्थेचे संचालक अविनाश खैरे, सेंट पॉल स्कूल बामणी संचालिका नीना खैरे, प्राचार्य रामा कांबळे, यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, बदलत्या काळानुसार गेल्या काही वर्षात सामाजिक व कौटुंबिक बदलामुळे तसेच आजाराचे बदलते स्वरूप व वाढती लोकसंख्या यामुळे रुग्णालयांची व त्याचबरोबर परिचारिकांची गरज फार मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे .परिचारिकांची संख्या ही त्यांच्या मागणी पेक्षा खूपच कमी आहे. आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सार्वजनिक आरोग्य विभाग व महानगर पालिकेचे रुग्णालय येथील रुग्णसेवेचा डोलारा हा अतिशय अल्प प्रमाणात असलेल्या परिचारिकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत कामावर असणाऱ्या परिचारिका वर त्याचा ताण पडत आहे. यासाठी पाठपुरावा करून पदभरती करण्याची मागणी करणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी याप्रसंगी सांगितले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...