*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
कोरपना प्रतिनिधी: कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैरगाव येथे “बाल आनंद” मेळावा व महीला मेळावा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, त्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार कळावेत, यासाठी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक बाळा आगलावे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत तळोधी येथील सरपंच ज्योती जेनेकर तर अध्यक्ष म्हणून उपसंरपच राजकुमार चतुरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भोयगाव केंद्र प्रमुख नामदेवराव बावणे, रोशन पिल्लेवान , सुधाकर ठाकरे, देविदास नैताम पत्रकार हबीब शेख,यांची उपस्थिती लाभली. या बाल आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला, फळे, खाण्याचे पदार्थ, खेळण्या, शालोपयोगी वस्तू यांची दुकाने मांडली होती. या उपक्रामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानात चांगलीच भर पडेल असे मत सर यांनी व्यक्त केले.
तर प्रमुख पाहुण्यांनी तसेच पालकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. परिसरातील नागरिकांनी बाजारात येऊन वस्तू मुलांकडून खरेदी करत कौतुक केले. या कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष अनिल गेडाम,सदस्य पुरुषोत्तम आस्कर ,ममता गेडाम ,शिक्षक तसेच कर्मचारी वृंद, पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...