वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): शनिवार 12 मार्च रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वतंत्र सेनानी, 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीर, चंद्रपूरचे सुपुत्र क्रांतिवीर नायक बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, आदिवासी समाजाचे नंदेश्वर पेंदोर, नकोड उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रामपंचायत सदस्य रजत तुराणकर, गणेश किन्नाके, अनिकेत गेडाम, प्रकाश नैताम, श्रीराम जेऊरकर, संगीता नन्नावरे, सुशील डांगे, लता आवारी, शीतल कामतवार, भारती परते, कुमकुम वर्मा, दुर्गा साहू, स्नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...