आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : डिजिटल दुनियात ऑनलाईन व्यवहार महत्वपूर्ण असून सर्व व्यवहार पेपरलेस करीत ऑनलाईन झाला असल्याने घर बसल्या ऑनलाईन कामे केली जात आहे, मात्र रामपूर गावसह परिसरात Airtel नेटवर्क ची समस्या मोठया प्रमाणात जाणवत असून या परिसरात टॉवर ची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कोरोनाच्या काळात सर्वत्र घर बसल्या काम केल्या जात होते, शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन वर्ग सुरू होते त्यावेळेस सुद्धा नेटवर्क ची समस्या होती ती समस्या आजही भेडसावत असून ही समस्या दूर करण्यासाठी या परिसरात Airtel नेटवर्क टॉवर उभारण्याची मागणी मोठ्या प्रमाणात नागरिक करीत आहे.
आज सर्वत्र डिजिटल व्यवहार होत असून सर्व कागदपत्रांकरिता ऑनलाईन प्रस्ताव सादर करावा लागत असून नेटवर्क नसल्यामुळे अनेकांना समस्येला समोर जावे लागत आहे. या संबंधी संबंधित विभागांनी याकडे लक्ष देऊन देऊन टॉवर ची व्यवस्था करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...