वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथील राजीव रतन चौकातील रेल्वे फाटका जवळील रस्त्यावर पडलेले खड्डे वाहतूक पोलिसांनी डांबर व गिट्टी टाकून बुझविले. या रेल्वे फाटका जवळील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत असे याचा रस्त्यावर अनेक किरकोळ अपघात घडले आहे परंतु याकडे आय वी आर सी एल कंपनीने दुर्लक्ष केले त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुझविण्याचे काम केले. घुग्घुस ते वणी मार्गांवरील राजीव रतन चौकातील रस्त्यावर मोठी वाहनांची वर्दळ असते दिवसातून अनेक वेळा हे रेल्वे फाटक बंद होत असल्याने वाहतूक विस्कळीत होते.
घुग्घुस पोलीस ठाण्यातील वाहतूक विभागाचे गजानन झाडे, विनोद लोखंडे, माणिकचंद चौधरी व राहुल मसाडे यांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुझविले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...