प्रगती नगर परिसरात रात्री तिन घरी घरफोडी, शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण.
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी)
दिनांक 10/03/20220 रोजी डालमिया भारत फाऊंडेशन तर्फे नारंडा येथील आदर्श किसान विद्यालयामध्ये 51 वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.
डालमिया सीमेंट उद्योगा पासून जवळच असलेल्या नारंडा येथील आदर्श किसान विद्यालय येथे विद्यार्थ्यांना सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले . विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता सुरक्षा या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. एकूण 35 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. विद्यार्थ्यांना परितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
डालमिया सिमेंट कंपनी तर्फे श्री. राजेश जुनोंनकर सर, श्री. साई नरसिम्हा सर, श्री. अनिमेश सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी विद्यालयाचे श्री. मोडकवार सर व इतर शिक्षकवृंद व डालमिया फाउंडेशन तर्फे श्री. प्रशांत भिमनवार सर, लक्ष्मण कुडमेथे, गौरव वांढरे, खुशाल नवले उपस्थित होते.
संचालन मंगेश माडुरवार सर व आभारप्रदर्शन लोकेश फुलझेले सर यांनी केले.
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*''या'' उमेदवाराला मिळाले पुन्हा ''या'' कामगार संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले.या...
वणी:विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर मनसेने प्रचारात आघाडी घेतली. मनसेचे अधिकृत...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...
*गडचांदूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक : आ. सुभाष धोटेंना पून्हा विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा...
*निवडणूक प्रचारातही हा माणूस सामाजिक बांधिलकी सोडत नाही* *एका फोन वर प्रचार सोडून पोहोचला दवाखान्यात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*आ. सुभाष धोटेंकडे युवकांचा कल : वनोजा शे. संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश* *वनोजा यु....