*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
*मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):कोरपना तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजणे यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत नाराडा सर्कलमधून पंचायत समिती करिता निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात लढत होती मात्र ही निवडणूक मध्ये आशिष ताजने यांनी भाजप कडून लढले त्याचा पराभव झाला हा पराभव मात्र काही मताच्या फरकाने झाल्याने त्यांनी सतत पराभवाची तमा न बाळगता सतत जणतेच्या सेवेत राहून सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अविरत यांनी आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून वैयक्तिक प्रश्न सोडवणे मध्ये सतत जनतेच्या सेवेत राहिले येणाऱ्या निवडणुकीमध्ये वरिष्ठांनी आपल्याला उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवू असे मत प्रखरतेने एका मुलाखतीत स्पष्ट केलेत मात्र पक्षात काम करत असताना उमेदवारी मिळावीत पक्षाने तिकीट द्यावेत ह्या उद्देश नबाळगता आपण पक्षांसाठी नेहमीच काम करून सामान्यांच्या समस्या सोडवणे हे माझ्या कर्तव्य समजतो व सतत पक्षासाठी आपण काम करू पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा पक्षांची सत्ता मिळवण्यासाठी पक्षाची एकनिष्ठ पणाने काम करू असे मत आशीष ताजने यांनी व्यक्त केले
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...