Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / जिल्हा परिषद शाळा नांदा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

जिल्हा परिषद शाळा नांदा येथे बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांनी केले विविध साहित्याचे प्रदर्शन

जिल्हा परिषद शाळा नांदा येथे बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांनी केले विविध साहित्याचे प्रदर्शन

 

मंगेश तिखट ( कोरपना तालुका प्रतिनिधी):
कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदा येथे नुकतेच भव्य बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध साहित्य तयार करून प्रदर्शनी मांडली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच श्यामसुंदर राऊत उद्घाटक जि प सदस्य शिवचंद्र काळे प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती संजय मुसळे माजी उपसरपंच पुरुषोत्तम आसवले लहू गोंडे पोलिस पाटील वैशाली भोयर माजी ग्रामपंचायत सदस्य ठणू पाचभाई चंदू राउत अनील येरमे अभय मुनोत रत्नाकर चटप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तोहित शेख संजय नीत जगन्नाथ गारघाटे ज्ञानेश्वर गिलबिले शाळेचे मुख्याध्यापक मेंदुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते विद्यार्थिनी ठेवलेल्या विविध साहित्यकृतींचे अतिथींनी पाहणी केली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली स्पर्धेचे परीक्षण प्रमोद वाघाडे राम रोगे यांनी केले संचालान गोविंद गुप्ता यांनी केले तर आभार रोठोड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षिका भंडारवार तूम्मे बोबडे गज्जलवा र आदींनी परिश्रम घेतलेयावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...