Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कठीण परिस्थिती व जीद्दीच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कठीण परिस्थिती व जीद्दीच्या भरोशावर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पास

कठीण परिस्थिती व जीद्दीच्या भरोशावर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पास

मंगेश तिखट कोरपना तालुका प्रतिनिधी:
अनेक संकटांचा सामना करून किशोर कुमार वामन आत्राम या युवकांनी नुकतीच केंद्रीय पात्रता परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले अपंगत्वावर मात देऊन त्यांनी हे यश मिळवले काही वर्षापूर्वीच आईचे निधन व त्यातच त्याचा अभ्यासक्रम असे अनेक अनेक कटिंन प्रसंग त्यांच्या जीवनावर आले अपंग कल्याण निधी अंतर्गत येणाऱ्या पैशातून त्यांनी पुस्तकं विकत घेऊन हा अभ्यास केला. काही मित्राच्या सहकार्यातून त्यांनी शरद पवार कॉलेज ग्रंथालयामध्ये अभ्यासक्रमाला सुरुवात केली जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याला त्या अभ्यासक्रमात अभ्यास करून तो आपला गुजारा करत असेल आईचे निधन झाल्यामुळे त्याच्यावर घराचे कामकाज त्याच्यावर  पडले स्वयंपाक करून तो ग्रंथालयांमध्ये जाऊन अभ्यास करीत असे वडिलांचे वय झाल्यामुळे त्यांचा पण सांभाळ  याच्यावर होता अशातच त्यांनी केंद्रीय पात्रता परीक्षा मध्ये भाग घेऊन यात घवघवीत यश संपादन केले या त्याचे  यष्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी शिद्द करून दाखवले की जिद्द व चिकाटी असल्यास कोणतेही यश  पूर्ण होत नाही

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...