*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
कोरपना प्रतिनिधी:- कोरपना नगर पंचायत हद्दीत यापूर्वी ठिकठिकाणी उघड्यावर चिकन मटण मार्केट चालवल्या जात होते यापूर्वी ग्रामपंचायत व नगर पंचायतीने आठवडी बाजाराच्या परिसरामध्ये मटन मार्केट ला जागा देऊन त्या ठिकाणी चिकन व मटण विक्रीचे किरकोळ विक्री केंद्र सुरू केले दहा ते बारा कुटुंबाचा या व्यवसायावर उदरनिर्वाह अवलंबून आहे.
असे असताना मात्र नवनिर्वाचित नगरपंचायत सत्ताधिकारी पदाधिकाऱ्यांनी पहिल्याच दिनांक ०४/०३/२०२२ च्या सर्वसाधारण सभेच्या विषय क्रमांक ४ अन्वये बाजार परिसरातील मटन मार्केट इतरत्र हटविण्याच्या ठराव आणला या विषयाबाबत विरोधी पक्ष गटनेते गीताताई डोहे, किशोर बावणे, सुभाष हरबळे, सविता तुमराम, आशा ताई झाडे, वर्षा लांडगे इत्यादी नगरसेवकांनी या ठरावाचा विरोध करीत पहिले पर्यायी व्यवस्था करा व जागा निश्चित करा अन्यथा हे व्यावसायिक ठिकाणी दुकाने थाटून दुर्गंधी व केरकचरा शहरामध्ये वाढेवेल पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय मार्केट हटवण्याची गरज काय व हे लोकापासुन बाजार परिसरात वेगळे असल्यामुळे हटवण्याची गरज नाही अशी भूमिका घेतली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहेल अली यांनी पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने योग्य ठिकाणी असलेले सध्याचे मार्केट हटवण्यात येऊ नये. पर्यायी व्यवस्थित शिवाय हटविण्याची कारवाई झाल्यास आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...