आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- तीन ते चार वर्षा पूर्वीपासून बंद असलेले तालुक्यातील वाळू घाट लिलाव प्रक्रियेने मागील महिन्यात सुरू झाले आणि जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यातील सहा घाटाचे लिलाव होतं कायदेशीर रित्या परवानाधारक घाट मालकांना उत्खनन करण्याची परवानगी मिळाली तर तालुका महसूल प्रशासनाला वाळु उत्खननाचे कार्य कायदेशीर व नियमावलीनुसारचं व्हावे याकरिता जबाबदारी आली मात्र तालुका महसूल प्रशासनाचा नाकर्तेपणा, कमजोर यंत्रणा व अर्थपूर्ण व्यवहाराने तालुक्यात अवैध वाळू तस्करीला उधाण आल्याचे तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.
अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी तलाठी, तहसीलदार ते उपविभागीय अधिकारी स्तरावर यंत्रणा तयार करण्यात आली़ घाटांवर छापा टाकायचा असेल, तर पोलिसांचीही मदत घेण्याचा आदेश सरकारने दिला मात्र तालुका महसूल स्तरावरून रेती माफियांना प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे उघड आहे. एकंदरीत रेती तस्करांचे नेटवर्क सध्या तगडे असून, महसूल विभागाची यंत्रणा या समोर फिकी पडल्याचे दिसून येत आहे.
तालुका महसूल प्रशासनाकडून आदेशाची अंमलबजावणी करण्याचे धाडस नसल्याने रेतीमाफीयांंनी एक समांतर यंत्रणा तयार करून काही भ्रष्ट असलेल्या कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्थपूर्ण व्यवहाराने आपलेसे करून घेतले़ त्यामुळे अवैध रेती व गौण खनिज उत्खननास प्रतिबंध घालण्यासाठी अनेक शासकीय नियम आहेत मात्र मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करत तालुका महसूल प्रशासन अवैध तस्करीला चालना देतं असल्याचे सद्यस्थितीत तालुक्यात स्पष्ट होतं आहे आता यावर जिल्हा महसूल प्रशासन काय भूमिका घेणार हे तालुक्यातील नागरिकांना पाहणे औचीत्याचे ठरणार.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...