वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
जनहित संरक्षण परिषद, स्माईल सोशल फाउंडेशन आणि किशन विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह, रामनगर चंद्रपूर येथे जागतीक महिला दिन सोहळा २०२२ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ.शर्मिली पोद्दार, ज्येष्ठ समाजसेविका तथा डॉ. रजनी हज़ारे कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, शासकीय, पत्रकारिता, औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील 40 महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व तत्सम मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला आकर्षक बनवण्यासाठी कार्यक्रमात उपस्थित महिलांना मेकअप आर्टिस्ट श्वेता दुदानी आणि नेल आर्टिस्ट सिम्मी अडवाणी यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ.भारती अजय दुधानी यांनी केले तर आभार सौ.रंजना नागतोडे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. डॉ.भारती अजय दुधानी संस्थापक अध्यक्षा किशन विकास फाउंडेशन, श्रीमती रंजना सुनील नागतोडे संस्थापक अध्यक्षा स्माईल सोशल फाउंडेशन, श्रीमती सिमा ठाकूर संस्थापक सचिव स्माईल सोशल फाउंडेशन, सौ. बबिता अग्रवाल संस्थापक उपाध्यक्ष स्माईल सोशल फाउंडेशन, डी.एस. ख्वाजा संस्थापक सचिव जनहित संरक्षण परिषद, कुमार एम. जनमलवार सदस्य आणि संपादक साप्ताहिक कुमार दर्पण, रकीब अलीम शेख सदस्य आणि संपादक साप्ताहिक कोल सिटी खबर, संजय तिवारी ब्योरों चीफ चंद्रपूर इंडिया न्यूज 24 एचडी, श्रीमती पूनम गरडवा सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार नौशाद शेख , पत्रकार देवानंद ठाकरे आदींनी अथक परिश्रम घेतले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...