वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
मंगळवार 8 मार्च रोजी दुपारी नकोडा येथील वर्धा नदीच्या पूल समोरील वळण रस्त्यावर ट्रक क्र. एमएच 34 बीझेड 4023 हा ट्रक खाली करून वेकोली खाणीच्या पैंनगंगा कोळसा खाणीत कोळसा भरण्यासाठी जात असतांना दुचाकी क्र. एमएच 34 बीजे 8012 वर जितेंद्र उत्तम झा (38) व तरुण ठाकूर दयाल कुशवाह ( 52) दोघेही रा. भद्रावती हे दोघेही दुचाकीवर बसून पैंनगंगा कोळसा खाणीतून ठेकेदारीचे काम करून नकोडा मार्गे भद्रावती कडे जात असतांना ट्रक चालकाने जोरदार दुचाकीला धडक दिली यात दुचाकीचा चेंदामेंदा झाला व दोघेही गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले.
पोलिसांनी कलम 279, 338,184 गुन्हा दाखल केला असून अपघातग्रस्त दुचाकी व ट्रकला पोलीस ठाण्यात जमा केले असून ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करित आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...