Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / श्री शिवाजी इंग्लिश...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदा फाटा येथे महिला दिन साजरा..

श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज  नांदा फाटा येथे महिला दिन साजरा..

मंगेश तिखट (प्रतिनिधी):   श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज  नांदा फाटा येथे महिला दिन साजरा नांदा फाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज येथे नुकताच महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या शिक्षकांकडून महिलांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले महिला दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धाही घेण्यात आल्या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुरुष शिक्षकांकडून करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच शामसुंदर राउत प्राचार्य अलेक्झांड्रिया डिसूजा उपप्राचार्य रत्नाकर चटप आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवाजी इंग्लिश स्कूलचे शिक्षक विठल  टोंगे केदार उरकुडे प्रकाश उपरे पल्लभ शाह  गजानन जगनाळे संदीप महाकुलकर सचिन सातपुते सचिन झाडे नंदू निबुदे प्रशांत उपरे प्रकाश उपरे विशाल भिमेकर अमोल वाघाडे अजित शेख संतोष गिलबिले शंकर राऊत आदींनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींनीही आपले नृत्य सादर केले शिक्षक महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...