*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
कोरपना - स्त्री ही विश्वाची जननी आहे. तिला तिचे समान हक्क मिळून सक्षमीकरण होणे काळाची गरज असल्याचे मत कोरपना नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नंदाताई बावणे यांनी कोरपना नगरपंचायत व लोकमत सखी मंच तर्फे आयोजित जागतिक महिला दिन प्रसंगी आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या अल्काताई रणदिवे, प्रा. ज्योती रेगुंडवार, लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका इंदिरा कोल्हे, शहर संयोजिका छाया जेनेकर , पर्यवेक्षिका वाघमारे, नगर पंचायत महिला व बालकल्याण सभापती मनीषा लोडे, उपसभापती आरिफा शेख , नगरसेविका देविका पंधरे, जोशना खोबरकर, राधिका मडावी, गीता डोहे, आशा झाडे, सविता तुमराम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले.
महिला मेळाव्याप्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात समयसूचकता स्पर्धेत प्रथम क्रमांक शारदा हजारे, द्वितीय अर्चना घुमे, तृतीय टिना गिरडकर, रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिया उराडे, द्वितीय माधुरी टेकाम ,तृतीय क्रमांक किरण हिरादेवे, संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक सुहासिनी उमरे, द्वितीय किरण हंसकर, तृतीय क्रमांक गीताताई पिंपळशेंडे यांनी पटकाविला. कार्यक्रमाचे संचालन डाखरे तर आभार नगर पंचायत चे उपाध्यक्ष इस्माईल शेख यांनी मानले.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...