अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
कोरपना प्रतिनिधी: कोरपना तालुका होऊन आज अनेक वर्षे लोटली तालुक्याचे या ठिकाणी शासकीय-निमशासकीय कामे करण्याकरिता परिसरातील दररोज शेकडो नागरिक येत असतात परंतु कोरपणा बस स्थानक चौकात संपूर्णत अतिक्रमण केल्याने सामान्य नागरिकांना बस ची वाट पाहत रोडवर ताटकळत उभे राहावे लागते तेव्हा संबंधित विभागाने लक्ष देऊन सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात यावे याकरिता परिसरातील जनतेने ची मागणी आहे.
बाहेरून येणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर चालक आपले वाहन रोडवरच उभे ठेवावे लागत आहेत त्यामुळेच कधी अपघात होईल याची शाश्वती नाहीत करिता संबंधित विभागांनी रोडवर थांबणाऱ्या वाहनांवर कारवाई करून बसस्थानक चौकात होत असलेली गर्दी टाढावी जेणेकरून अपघाताला नियंत्रण येईल तसेच कोरपना चौकांमध्ये ट्रॅफिक पोलीस यांचा पत्ताच दिसत नसल्याने या ठिकाणी वाहनचालकांचे सुसाट चालू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तेव्हा चौकातील सामान्य नागरिकांना होत असलेली हे समस्या तात्काळ सोडविण्यात यावी अशी मागणी आढावा परिसरातील जनतेने मागणी केली आहे
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...