Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / वडगांव चिंचोली बेलगाव...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

वडगांव चिंचोली बेलगाव सोनुर्लि येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न..

वडगांव चिंचोली बेलगाव सोनुर्लि येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न..

मंगेश तिखट (प्रतिनिधी):  मा. सुभाष भाऊ धोटे साहेब आमदार यांच्या मार्गदर्शनेनुसार व सुचणे प्रमाणे वडगांव येथिल रस्त्याचे बांधकाम 3454 जिल्हा वार्षिक योजना किंमत 18 लक्ष, वडगांव येथील पशू दवाखाना संरक्षण भिंतीचे बांधकाम पशू संवर्धन (DPC) योजने मधून रुपय 12 लक्ष बेळगांव येथील शाळा ईमारत बांधकाम जिल्हा वार्षिक योजना किंमत रुपये 12 लक्ष व बेळगांव ते चिंचोली रस्त्याचे बांधकाम करणे आदिवासी उपयोजना किंमत रुपये 50 लक्ष सोनुरली येथील 15 वा वित आयोग निधी मधून जल शुद्धीकरण यंत्र 5 लक्ष श्री बाळा पा पारखी यांच्या घराकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे नक्षल ग्रस्त निधी 5 लक्ष असा एकूण एक कोठी रुपये भिमी पूजन सोहळा संपन्न झाला.

प्रमुख अध्यक्ष मा. सौ. रुपाली संजय तोडासे सभापती प. स. कोरपना प्रमुख पाहुणे मा.सौ. कल्पना उत्तम पेचे सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर मा. सौ सिंधूताई सुधाकर आस्वले उपसभापती प. स. मा. श्री. संभाजी पा. कोवे सदस्य पंचायत समिती मा. श्री. उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर मा माथनकर उपअभियंता बांधकाम श्री. झोडे कनिष्ठ अभियंता श्री. श्रीराम भोंगळे सर श्री. अशोक आस्कर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती  श्री. रोशन आस्वले श्री सुदर्शन डवरे भास्कर तूरानकर कैलास मेश्राम विलास मडावी गोवर्धन पा. उरकूडे शंकर मोहितकर माजी उपसरपंच सौ.आशाताई मडावी माजी सरपंच श्री लांडगे आरोग्य विस्तार अधिकारी तथा प्रशासक कू धात्राक सचिव गेडाम सर श्री दौलत हेरेकुमरे माजी सरपंच श्री परचाके अध्यक्ष विमलताई कुळामेथे माजी सरपंच सौ गेडाम पो.पाटील सौ  येडमे माजी सरपंच व वडगांव चिंचोली व बेळगांव येथील इतर मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...