*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): कोरपना तालुक्यातील आदर्श किसान विद्यालय नारंडा येथे निरोप समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय शाळेचे मुख्याध्यापक गुरूमुखी सर, भिमनवार सर, गोरे सर, मोडकवार सर, फुलझेले सर, खामकर सर, धुमाने सर, निवलकर मॅडम, वाभिटकर सर, भारतीय वार्ता न्यूज कोरपना तालुका प्रतिनिधी मंगेश तिखट, अरुण निरे, सर्वांचे पुष्प गुच देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले, १० वर्गातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
मिनल जुमनाके, मानसी गाडगे, आकांशा झाडे, दिव्या वांढरे, कुणाल मोहूर्ले, समीक्षा बोरुले, अंकिता ताजने, या सर्व विद्यार्थ्यांनी आप मनोगत केले, कार्यक्रमाच्या रूपरेषा संचालक मनस्वी कोडापे या विद्यार्थिनीनि, संचालन केले, व सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धा आयोजित केली होती, त्या मध्ये प्रथम क्रमांक कुणाल मोहुर्ले, द्वितीय क्रमांक, संध्या बोरूले, तृतीय क्रमांक तनु करमानकर, या सर्व विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला आहे,
प्रथम बक्षीस, १००० रुपये श्री माननीय शरद जी जोगी यांच्या कडून देण्यात आले.
द्वितीय बक्षीस, ७०० रुपये श्री भारतीय वार्ता चैनल कडून देण्यात आले,
तृतीया बक्षीस , ५०० रुपये श्री माननीय. आबिद अली साहेब यांच्याकडून देण्यात आले या प्रकारे निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...