वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
दि.04/03/2022 ला घुगुस येथे लॉयडस् मेटल,ACC कंपनी व WCL तर्फे होत असलेल्या प्रदूषण वर नियंत्रण करण्याच्या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान यांनी मा.जिल्हाधिकारी,प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर व घुगुस नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. घुगुस शहरातील ह्या कंपन्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मन-मर्जीने प्रदूषण पसरवून राहिल्या आहे.त्यामुळे घुगुस येथील जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे प्रमुख चौकात उभे राहणे नागरिकांना अवघड झाले आहे या प्रदूषणमुळे घुगुस च्या जनतेचे 15 ते 20 वर्ष आयुष्य कमी होत आहे.तरी पण ह्या कंपन्यावर कोणतीही कार्यवाही न करता जिल्हा प्रशासन सुस्त बसले आहे.निवेदन देते वेळी यंग चांदा ब्रिगेड चे स्वप्नील वाढई,अधिवक्ता राम मेंढे,प्रितम भोंगळे,नागेश तुरानकर उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...