Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / !! *बंद काम चालू करा,मुदतीत...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

!! *बंद काम चालू करा,मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदाराकडून दंड वसूल करा अन्यथा आंदोलन छयेडू* !! !! *विरोधी नगरसेवक डोहे यांचा न प ला ईशारा*!!

!! *बंद काम चालू करा,मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदाराकडून दंड वसूल करा अन्यथा आंदोलन छयेडू* !! !!  *विरोधी नगरसेवक डोहे यांचा न प ला  ईशारा*!!

 मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):
गडचांदूर -- अख्या महाराष्ट्रात नेहमी कुठल्या ना कुठल्या चर्चेत असलेल्या नगर परिषद गडचांदूर हद्दीत विविध फंडातून कोटीचे कामे मंजूर करून मोठं मोठे नेत्यांना बोलावून दर्जेदार बॅनर लावून उदघाटन करण्यात आले.परन्तु ते काम चालू आहे की नाही , बंद असतील तर कुठल्या कारणाने व काही कामे मुदत सम्पूनही चालू का झाले नाही ? होत असलेले काम योग्य व दर्जेदार होत आहे का ? हे पाहने जरी कायदेशीर अधिकार नगर परिषद प्रशासनाचा असली  तरी तेवढीच जबाबदारी लोकप्रतिनिधी ची असते परन्तु यावर लोकप्रतिनिधी गप्प का ? असा सवाल भाजप पक्ष्याचे विरोधी नगरसेवक  डोहे यांनी केला.
          शहरात मागील अनेक वर्षा पासून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील सौंदरीकरणाची मागणी होत असल्याने त्या ठिकाणच्या सौंदरीकरनचे काम न प कडून मंजूर करण्यात आले व  ठेकेदारांला कामाचा  कार्यदेश देण्यात आला. उदघाटन करून काही महिन्याने कॉलम चे खड्डे खोदून कॉलम उभे केले.परन्तु मागील दोन महिन्यांपासून सदरचे काम पूर्णता बंद पडले आहे.प्रभाग क्र 5 मधील बुऱ्हाण व डोहे नगरातील ओपन स्पेस चे सौंदरीकरन काम दोन - तीन महिन्यापासून बंद पडले आहे.
       प्रभाग क्र दोन मधील स न 104 मुसा लेआऊट मधील ओपन स्पेस सौंदरीकरण च्या कामाला दीड वर्षा पूर्वी ठेकेदाराला कामाचा कार्यदेश दिला व मुदत सुद्धा संपली  परन्तु त्याठिकाणी अजूनही कामाला सुरुवात करण्यात आली नाही.याच प्रभागात एक नवीन बोरवेल मंजूर करण्यात आले व ठेकेदाराला कार्यदेश देण्यात आला.मुदत संपत आली परन्तु अजूनही बोरवेल मारण्यात आले नाही.
        शहरातील इतर चालु असलेले ओपन स्पेसचे सौंदरीकरण काम मंदगतीने चालू असून दिलेली कालावधी निघून गेलेली आहे. 
     वैशिष्ठ पूर्ण योजनेतील 2.10 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यदेश माहे 23 डिसेंम्बर 2021 रोजी देण्यात आले.परन्तु अजूनही काही कामाची सुरुवात झालेली दिसत नाही.तरी शहरातील बंद असलेले कामे त्वरित चालू करावे व मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदारा कडून दंड वसूल करण्याची मागणी विरुद्ध   विरोधी नगरसेवक डोहे यांनी न प च्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सविधांनीक मार्गाने आंदोलन /मौचा /उपोषण सारखा मार्ग अवलंबवु असा इसारा सुद्धा मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.आता यावर मुख्याधिकारी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
           
       

 

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...