वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
दिनांक 4 मार्च 2022 रोजी घुग्घुस पोलिसांनी फरार आरोपी लोमेश दयानंद मडावी (40) वर्ष रा. पिंपरी दीक्षित ता. मुल जिल्हा चंद्रपूर यास अटक केली व चोरीस गेलेला मुद्देमाल स्प्लेंडर दुचाकी एमएच 34 एझेड 8772 किंमत 30 हजार जप्त केला
दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी बालाजी लॉन घुग्घुस येथून स्प्लेंडर दुचाकी क्र. एमएच 34 एझेड 8772 किंमत 30 हजार चोरीस गेली होती.
फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी घुग्घुस पोलिसांनी कलम 379 भांदवी गुन्हा दाखल केला.
चार महिन्यापासून आरोपी फरार होता पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपीस अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला. अखेर चार महिन्यापासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपीस दिनांक 4 मार्च 2022 रोजी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अयोग्य अभिप्राय दिल्याने सदर आरोपीस कलम 41(अ) 1 जाफौ प्रमाणे सुचनापत्र देऊन त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात मनोज धकाते, प्रकाश करमे, रंजित भुरसे, महेंद्र वन्नकवार, रवी वाभीटकर, ज्ञानेश्वर जाधव यांनी केली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...