Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / वाळूघाट धारकांना बंधनकारक...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

वाळूघाट धारकांना बंधनकारक असलेल्या अटी व शर्तीतून तालुक्यात मोकळीक.

वाळूघाट धारकांना बंधनकारक असलेल्या अटी व शर्तीतून तालुक्यात मोकळीक.

वाळू तस्करांचे "नेटवर्क" तगडे तर तालुका महसूल यंत्रणा "कमजोर"...!

ब्रम्हपुरी :- परवानाधारक वाळू घाट मालकांना लिलावाच्या अंतिम टप्प्यात शासनाने नियमाकुल केलेल्या अटी व शर्ती स्टॅम्प वर शपथपत्रा द्वारे मंजूर करणे बंधनकारक असते मात्र सर्व अटी व शर्तीचे शासनाकडून तंतोतंत लिखाण केले जात सर्व नियम पाळणे बंधनकारक ठरवले असतांना स्थानिक महसूल प्रशासनाकडून तस्करांना लाभणारे सहकार्य व कमजोर यंत्रणा तालुक्यात अवैध रेती तस्करी नेटवर्कला तगडे करीत असल्याचे  चित्र ब्रम्हपुरी तालुक्यात दिसून येत आहे

कुठल्या ठराविक गटातून उत्खनन करायचं, त्याची लांबी किती राहणार, रुंदी किती आणि किती खोलीपर्यंत उपसा करता येईल हे प्रत्येक वाळू घाट धारक परवानाधारक मालकांना  निर्बंध असतात,लीलावधारकांना मंजुरी आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अधिकाऱ्याकडून मंजूर क्षेत्राचे सीमांकन व ताबा घेतल्याशिवाय उत्खननाला सुरुवात करता येत नाही. तर लिलावधारकांनी त्याच्या लिलाव स्थळावरील वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या क्षमते नुसारच वाहतूक करावी असे कित्येक निर्बंध शासनाकडून घालून देण्यात येतात.

 मात्र तालुका महसूल प्रशासन वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेने वाहतूक सुरू आहे का..?उत्खननाच्या क्षेत्रामध्ये ज्या गट नंबर ची परवानगी लिलाव धारकांना मिळाली त्याच गटनंबर मधून उत्खनन सुरु आहे की इतर गटातून..? परवानगी असलेल्या लांबी, रुंदी व खोली मध्येच उत्खनन सुरू आहे का..? अशा कुठल्याच बाबीला प्रत्यक्ष तपासण्याची तसदी न घेता फक्त कागदी घोडे रंगवीत अवैध रेती तस्करीला चालना देत असल्याने आता जिल्हा महसूल प्रशासन वाळूतस्करांचे तगडे नेटवर्क मोडकळीस आणीत तालुका महसूल प्रशासनाच्या कमजोर यंत्रणेला मजबुती प्रदान करणार का. हे पाहणे आता आता तालुक्यातील नागरिकांसाठी औचित्याचे ठरणार आहे

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...