*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):
कोरपना येथील सर्वे नंबर 71 गायरान ही जमीन पंचायत समिती बांधकामाकरिता महसूल विभागाने हस्तांतरित केली होती त्याठिकाणी अस्तित्वात असलेले दोन दशकांपूर्वी अतिक्रमण धारकांना मंजूर क्षेत्रातील अतिक्रमण क्षेत्र कमी करून पंचायत समितीला बांधकामाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र याठिकाणी चाळीस ते बेचाळीस कुटुंब गेल्या पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य करीत आहे यापूर्वी त्या जमिनीचे पट्टे देण्यात यावे अशी मागणी सतत करण्यात आली तसेच या जागेचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी म्हणून दीड ते दोन वर्षांपूर्वी मोजणी करिता म्हणून दोन ते तीन हजार रुपये लाभार्थ्यांनी खर्च घातले व भूमिअभिलेख विभागाने अस्तित्वात असलेल्या जागेची मोजणी देखील केली होती परंतु वार्ड क्रमांक 16 येथील अतिक्रमण धारकांना पट्टे न मिळाल्यामुळे शासकीय योजनेपासून लाभार्थी वंचित आहे महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्रमांक एम यु एन दिनांक 17 नोव्हेंबर 2018 नुसार याबाबत अतिक्रमण नियमित व योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेतला आहे उपरोक्त शासनाच्या सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याबद्दल संदर्भ क्रमांक एक नुसार कळविले आहे त्यानुसार त्याची प्रभावी अंमलबजावणी करून सदर लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी व निर्णय घेण्यात यावा तसेच गायरान जमिनीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना व लोक हिताकरिता शासनाने घेतलेले निर्णय तसेच गायरान जमिनी संबंधात 12 जुलै 2011 च्या शासकीय निर्णयानुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी व निवासी वास्तव याकरिता निर्बंध व निर्णय घेण्याचे अधिकार महसूल विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना व शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरिता प्रभावी कारवाई करावी व कोरपणा येथील पट्ट्याचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडे तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सोहेल अली यांनी मागणी केली आहे
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...