*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):
नुकताच झालेल्या नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा प्रमाणित मुस्लिम बांधवांना 50 लाखांचा शादीखाना देण्याचे अभिवचन देणारे कोरपना येथील काँग्रेसचे नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे यांनी कोरपना शहरातील मुस्लिम बांधवां करिता 50 लाखांचा शादीखाना राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून शादिखाण्यासाठी ५० लाख रुपये
मंजूर झाले 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' या म्हणीप्रमाणे काम करणारे नेते कोरपना शहराला लाभल्याने कोरपना शहरांचा विकासात्मक विचार शैलींचे नागरिकांच्या समस्यांची जाण असणारे जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देनारे विकासाच्या कामावर एक हाती सत्ता मिळवणारे असे विकास पुरुष विजयराव बावणे यांनी अखेर मुस्लिम बांधव करिता 50 लाखांचा शादी खाना मंजूर केल्याने यांचे कोरपना येथील मुस्लिम बांधवांकडून व नगरपंचायत उपाध्यक्ष इस्माईल रसूल शेख नगरसेवक मोहम्मद शादुल शेख नगरसेवक निसार एजाज शेख युवक काँग्रेस कोरपना तालुका उपाध्यक्ष मोबीन बेग रमजान भाई काँग्रेस सेवादल अध्यक्ष जम्मू बेग रिजवान शेख समीर पटेल जमीर शेख इस्रायल शेख आदींनी अभिनंदन केले जात आहे
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...