*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट ( कोरपना तालुका प्रतिनिधी):
आज दिनांक 4/3/2022 रोजी अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही , उत्तम कापुस प्रकल्प, एकता महिला संघ, साफल्य प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा नांदगाव सुर्या येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डान्स, रांगोळी स्पर्धा, मेणबत्ती स्पर्धा घेण्यात आले. आरोग्य , महिला व्यवसाय, शेती बद्दल ची माहिती, समान काम समान वेतन , स्त्री पुरुष समानता , डिसपोझ पेस्टीं साईड कंटेनेर , क्रॉप रोटेश , सॉइल फर्टिलिटी, कापसाच्या तंतूची काळजी घेणे इत्यादी विषयावर सुचिता खडसे यांनी मार्गदर्शन केले , तसेच बीपी शुगरचा कॅम्प घेण्यात आला . गावकऱ्यांनी या कॅम्प चा लाभ घेतला. गावकऱ्यांनी घेतला . या वेळी कार्यक्रमला गावातील सरपंच विजयभाऊ निखाडे, ग्रामसेवक राठोड सर, PHC कवठाळा च्या डॉ. तडवी , CHO श्वेता देवगडे, निंबाळकर PHC, आशा वर्कर सीमाताई चौधरी, रजनी बावणे, अंगणवाडी सेविका योगिता कवठे, मंदा लांजेकर, ग्रामसंघाचे अध्यक्ष प्रतिभा घोटकर, सदस्य लता भोयर, वंदना गुप्ता, निर्मला चौधरी,
पशु सखी कविता पडाळ, एकोडी येथील अंगणवाडी सेविका निशा मिलमिले, आशा वर्कर अलका दळजे, CRP मायाताई चौधरी तसेच अंबुजा सिमेंट फाउंडेशन मध्ये महिला सक्षमीकरण चे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर ज्योतिताई खंडारे , प्रोजेक्ट मॅनेजर श्रीकांत कुंभारे, अश्विनी विषवोज्ज्वर , ताई खेडवतकर, सीमा धूर्तकर, मनिषा कष्टी, रुपाली कष्टी, कल्पना मडावी, उत्तम कापुस प्रकल्प मधुन सुचिता खडसे उपस्थितीत होते. गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...