*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):
दिनांक 04/03/2022 चंद्रपूर जि.बल्लारपूर ता. क्षेत्रतील नांदगाव (पोडे) येथील खूप वर्षांपासून सामाजिक काम-करीत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते यांनी *चंद्रपूर जि.पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार,* *खासदार वाणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा क्षेत्रचे बाळूभाऊ धानोरकर* यांचा जनहित सामाजिक लोकांबद्दल जाणीव असलेल्या काम करण्याचे शैली बगुन तसेच नांदगाव मधील नागरिकांनासाठी काँग्रेस पक्षमुळे एक नवीन युवा पिढीसाठी ऊर्जा,मदत निर्माण होणार म्हणून यासाठी *मा.शिवानीताई वडेट्टीवार,महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवक काँग्रेस कमिटी यांचा हस्ते,* व *इंजि.रमीजभाई शेख जिल्हा उपाध्यक्ष,युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचा मार्गदर्शनाखाली,* *राजेश भाई अडूर अध्यक्ष विधानसभा चंद्रपूर आणि विसापूर गाव मधील प्रितमभाऊ पाटणकर,बल्लारपूर विधानसभा सचिव, युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचा नेतृत्वमध्ये* नांदगाव मधील सामाजिक कार्यकर्ते *देवानंदभाऊ शेंडे,कैलासभाऊ शेंडे, विकासभाऊ शेंडे, शंकरभाऊ चनंकापुरे , राजूभाऊ चंकापुरे, बंडू भाऊ मडावी, बंडूभाऊ कोरवते,आनंद कोडापे,विठोबा आंबीलकर,सचिनभाऊ असुटाकार,* तसेच मंचा वरील उपस्थिती *उपसरपंच नांदगाव नीलिमाताई दुबे,ग्रामपंचायत सदस्य सुनील भाऊ खापणे, सुधीरभाऊ पोडे, कांताबाई पोडे त्या कार्यक्रमलक्ष्मन निमकर अविनाश आत्राम, अनिल माकोडे, देवा आत्राम .* यांच्या अथक परिश्रमातून यशस्वीरित्या जाहीर पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम पार पडले.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...