Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / अल्ट्राटेक फाऊंडेशन...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

अल्ट्राटेक फाऊंडेशन तर्फे मँराथान द्वारा सडक सुरक्षा जनजागृती

अल्ट्राटेक फाऊंडेशन तर्फे मँराथान द्वारा सडक सुरक्षा जनजागृती

मंगेश तिखट( कोरपना तालुका प्रतिनिधी):

आजच्या धावपळीच्या युगात वाहनाचे प्रमाण वाढले असून यामुळे सडक अपघाताचे प्रमाण वाढले असुन त्यामुळे  गाडी चालवितानी सडक सुरक्षतेच्या नियमाचे पालन करण्यात यावे, जीवन रक्षा व्हावी यासाठी, अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन तर्फे ए.सी.डब्ल्यु मॅराथॉन आवारपूर  दौंडचे आयोजन अल्ट्राटेक चे युनिट हेड, श्रीराम पी.एस. व व्यवस्थापक कर्नल दीपक डे,  यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

ही दौड अन्नपूर्णा मैदान ए.सी.डब्ल्यू. ते आवारपूर बस स्टाप पर्यंत होती.  यामध्ये अल्ट्राटेक कॉलनीतील रहिवासी, सभोवतालील गावातील रहिवासी त्यामध्ये पुरूष, महिला व मुलांचा सुध्दा सहभाग होता.  या कार्यक्रमाला विशेष  करून  युनिट हेड, श्रीराम पी.एस., ललीत देवपुरा, सौंदीप घोष, कर्नल दिपक डे व विभाग प्रमुख तसेच आवारपूर, नांदा, बीबी, नोकरी व पालगाव या गावातील सरपंच/उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य  यांची उपस्थिती होती.

यामध्ये बँनर, पोस्टर, संगीत द्वारे सडक सुरक्षेचा संदेश देण्यात आला. सहभाग्यांना टी - शर्ट सुध्दा प्रदान  करण्यात आल्या तसेच २० गरजू गावातील लोकांना क्रॅश हेल्मेट युनिट हेड  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच प्रश्नमंजुषा द्वारा सडक सुरक्षेचा संदेश देण्यात आला व आवारपूर दौड च्या महिला, पुरुष व बालक वर्गातील प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषक वितरण करण्यात आले
कार्यक्रमाच्या शेवटच्या
टप्प्यात सर्व सहभाग्यांना  चना, पोहा, चाय व केळ सुद्धा वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदळे तसेच एडमिन, सेक्युरिटी, ई.आर., सेफ्टी,सिव्हिल, ए.बी.पी.एस.स्कुल व मेडिकल सेंटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...