*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट( कोरपना तालुका प्रतिनिधी):
राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,मागण्याओबीसी जातनिहाय जनगणना, ओबीसींचे स्थानिक स्वराज संस्थेतील गेलेले राजकीय आरक्षण, ओबीसी विधार्थना वसतिगृह सुरू करणे, विद्यार्थ्यांना 100% ओबीसी स्कॉलरशिप, मागील दोन वर्षा पासून पूर्व मॅट्रिक स्कॉलरशिप मिळत नसल्याबाबत , ओबीसी शेतकऱ्यांना योजना सुरू करणे , वन पट्ट्या साठी तीन पिढ्याची अट रद्द,वर्ग 3 व 4 ची नोकर भरती सुरू करणे इत्यादी मागण्या घेऊन दिनांक 07/03/22 सोमवरला दुपारी 12 वाजता वरोरा नाका चंद्रपूर येथे चक्का जाम आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, तरी आपण सर्व ओबीसी बांधवानी या आंदोलनाला न चुकता आपण वेळेवर उपस्थित राहावे हि विनंती
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...