अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधि):
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने विश्राम गृह कोरपना येथे बुथ बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर हे होते तर प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री राजूभाऊ घरोटे किसन आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,श्री अरुण भाऊ मडावी माजी सरपंच, श्री कवडू पाटील जरिले तालुका उपाध्यक्ष,श्री विजय रनदिवे माजी सरपंच,श्री शशिकांत भाऊ अडकिने माझी सरपंच,श्री प्रमोदजी कोडापे माझी सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते श्री खुशाल भाऊ बोंडे यांनी बुथ समित्या,पेज प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख,व इतर विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले बुथ विषयी संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला व उरलेल्या बुथ समित्या,पेज प्रमुख तसेच इतर उरलेली कामे दोन दिवसात पूर्ण करा असे आवाहन केले व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक श्री नारायण हिवरकर यांनी केले व संचालन विजय रनदिवे यांनी केले तर आभार प्रमोद कोडापे यांनी मानले बैठकीला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...