Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / नांदा येथील प्रकार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

नांदा येथील प्रकार धान्याचा काळाबाजार नसताना बदनामीचा कट.

नांदा  येथील प्रकार धान्याचा काळाबाजार नसताना बदनामीचा कट.

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):
कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्त भाव दुकान 1 वर्षापूर्वी संलग्नित करण्यात आले त्याबाबत शिधापत्रिकाधारकांच्या कोणतेही तक्रारी नसून सुरळीतपणे धान्य वितरण होत असताना राजकीय स्वार्थासाठी उठाठेव करणारी व्यक्ती इतर दुकानदाराला दुकान जोडण्याचे आमिष दाखवून या भागात थैमान घातला आहे त्यामुळे दुकान काढणे व देणे हा प्रकार प्रशासना ऐवजी हा नेताच करू लागल्याने दुकानदारा मध्ये मोठी नाराजी पसरली आहे राजकीय दबावतंत्राचा वापर करून तहसिलदारामार्फत अशा कारवाया होत असल्याने या भागातील दुकानदार मध्ये नाराजी पसरली आहे आदर्श महिला परिवार बचत संघ नांदा येथील शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य देत आहे जानेवारी महिन्याचे मोफत धान्य वितरण आम्ही केले नसताना आसन येथील राऊत यांनी वितरण केले असताना आमच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे व निराधार आहेत तसेच विकास नुसतं कर हे सिद्धा पत्रिका धारक यांना धान्य मंजूर झाले नाही अथवा यांचा शिधापत्रिका यादीमध्ये नावाचा समावेश नाही असे असताना जानेवारी डिसेंबर मध्ये धान्य दिले नसल्याचा आरोप बिनबुडाचा आहे त्यांच्या नावाने धान्य मंजूर नाही त्यामुळे वाटप करण्याचा किंवा गैरवापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच जानेवारी महिन्यामध्ये मोफत धान्य वितरण आम्ही केले नाही असे असताना केलेले आरोप व 14 जानेवारी पूर्वी कंट्रोल गोडाऊन वरून वाटपाचे धान्य आले नाही तर बिल काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही राऊत यांनीच मोफत धान्याचे वितरण केले असल्यामुळे वर्तमानपत्रात दिलेली बातमी निराधार व बदनामी करणारी असल्याचे शालू धोटे यांनी कळविले आहे

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...